¡Sorpréndeme!

''अभिजीत जिंकला नाही तर अन्याय होईल'' | Abhijeet Sawant's Fan's Letter | Bigg Boss Marathi

2024-09-27 130 Dailymotion

अभिजीत सावंत बिग बॉस मराठीचा विनर झाला नाही तर अन्याय होईल असं म्हणत एका चाहतीने चक्क बिग बॉसला पत्र लिहिलं आहे. नेमकं काय लिहिलंय या पत्रात पहा या व्हिडीओमध्ये.